Home Cities चोपडा हस्तकलेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

हस्तकलेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
28


चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांनी हस्तकलेच्या माध्यमातून संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन केले आहे.

राकेश विसपुते यांनी भारतरत्न बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कलेच्या माध्यमातून स्वतः हँण्डमेड कलाकृती निर्मिती करीत विनम्र अभिवादन केल. त्यात कागद रंगीत पेन्सिल्स,स्केचपेन, फोमशीट,चमकी,पाने-फुले,फेविकॉल कात्री,तिरंगी लेस इ.साहित्याचा वापर करत एक सुंदर,एक फुटाची कलाकृती निर्माण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. विद्यार्थ्यांना या कलाकृतीतून नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी म्हणून या कलाकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound