हतनूर धरणाचे ६ दरवाजे उघडले

 

भुसावळ : प्रतिनिधी । जिल्ह्यातील हतनूर धरणाचे ६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत

 

हतनूर धरणाच्या व्यस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार , काल  रात्री ११ वाजता हे ६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले त्यावेळी हतनूर धरणात २०९. २९० मीटर्स होती. पाण्याचा ढोबळ साठा १७५.७० मिमी क्यूब एवढा होता.  ३१६ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होत होता काल रात्री ११ वाजेच्या आधीच्या १५ तासांमध्ये हतनूर धरणाच्या कार्यक्षेत्रात सरासरी १. १७ मिमी पावसाची नोंद झालेली होती.

 

Protected Content