सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी रामराव निकम यांचे निधन

33a67617 6ca0 43a4 892a 00813c813ecc

भुसावळ प्रतिनिधी । येथील जळगाव रस्त्यावरील भिरूड कॉलनीमधील रहिवाशी व सेवानिवृत्त रेल्वे सीएनडब्ल्यू कर्मचारी रामराव माधवराव निकम( वय ७५)यांचे आज दि.३१ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. .ते साकेगाव मेडिकल कॉलेजचे लिपिक संदीप निकम व छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील फॅशन मेन्स पार्लरचे संचालक महेश निकम यांचे वडील होत.

Add Comment

Protected Content