जामनेर प्रतिनिधी । विख्यात साहित्यीक डॉ. अशोक कौतीक कोळी यांचे वडिल कौतीक कोळी यांचे सकाळी निधन झाले.
सुप्रसिद्ध लेखक डाँ.अशोक कौतिक कोळी यांचे वडील कौतिक देवचंद्र कोळी (सोनवणे) यांचे आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दूपारी ४.०० वा गणपती नगर, जामनेर येथील राहत्या घरून निघणार आहे.