Home धर्म-समाज सावखेडा येथील मार्तड पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन

सावखेडा येथील मार्तड पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन


nidhan varta

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील रहिवासी व दहिगाव जनता एज्युकेशन संस्थेचे सचिव मार्तंड विष्णू पाटील (वय ९१) यांचे आज २० रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा दोन, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते येथील विमल कृषी केंद्राचे मालक शशिकांत पाटील यांचे वडील तर राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील, विजय पाटील, पं.स. शेखर सोपान पाटील यांचे काका होत.


Protected Content

Play sound