चाळीसगाव दिलीप घोरपडे । सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही मल्हारगडावर दसरा महोत्सव कोरोनाची दक्षता म्हणून कमी संख्येत सदस्य उपस्थित राहून शासकीय नियमांचे पालन करीत हा साजरा करण्यात आला. यात गडपूजन करून मल्हार देवाची आरती व तळी भरून गडावर भगवा ध्वज तसेच ध्वजस्तंभावर ध्वज फडकवून छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत हा मल्हार गड दसरा महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान मा. अध्यक्ष दिलीप घोरपडे, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र प्रमूख संपर्क प्रमूख शुभम चव्हाण,जिल्हा प्रशासक गजानन मोरे, विवेक रणदिवे रविंद्र सुर्यवंशी विनोद शिंपी हेमंत भोईटे, डॉ. दत्ता भदाणे, दिगंबर शिर्के, वाय. आर.सोनवणे, जयवंत शेलार, जितेंद्र वरखेडे, दीपक पवार, योगेश शेळके, वाल्मीक पाटील, नाना चौधरी,पलाश राखुंडे, हर्षवर्धन साळुंखे,दिनेश घोरपडे अजय घोरपडे, सचिन घोरपडे, समीर शिंपी, सोहम येवले, सचिन देवरे, साहिल शिंपी,बबलू चव्हाण रोहीत गुंजाळ गणेश सोनवणे पितांबर कोळी पिया कुडे किरण पवार ललित कापडणे अभिषेक गुंजाळ निलेश चव्हाण अरुणा घोरपडे,सुरेखा गुंजाळ अॅड आशा शिरसाठ ज्योती मोरे,दुर्वा मोरे, प्राजक्ता घोरपडे, हंसिका गुंजाळ चैताली गुंजाळ ,दिपाली घोरपडे भारती गुंजाळ मथूराबाई गुंजाळ ज्योती पाटील सुरेखा पाटील सुमनबाई सोनवणे अनिता जाधव वर्षा गुंजाळ सुषाबाई सोनवणे पुष्पाबाई मासरे मनिषा मासरे त्रिषा सोनवणे रेखा अहिरे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2871123929797983/