Home Cities जळगाव सय्यद फरजाना आबिद ‘गोल्डन ॲरो अवॉर्ड’ पुरस्काराने सम्मानित

सय्यद फरजाना आबिद ‘गोल्डन ॲरो अवॉर्ड’ पुरस्काराने सम्मानित


bhuawa

भुसावळ प्रतिनिधी । भारत स्काऊट आणि गाईडतर्फे स्काऊट जिल्हा संघटक आयुक्त सय्यद फरजाना आबिद यांना राष्ट्रीयस्तरीय ‘गोल्डन ॲरो अवॉर्ड’ पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार एस.के.जैन, डॉ. के.के.खांडेलवाल यांच्याहस्ते देण्यात आला.

गडपुरी (हरीयाणा) येथे झालेल्या कार्यक्रमात विशेष योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना राष्ट्रपती अवॉर्डसाठी तयार करणे, गरीब विद्यार्थ्यांना मदत वॅक्स प्रोग्रामसाठीच्या कार्याबद्दल हो पुरस्कार देण्यात आला आहे. डीआरएम विवेककुमार गुप्ता, भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा मुख्य आयुक्त मनोज सिन्हा, डीपीओ आणि भारत स्काऊट आणि गाईड चे जिल्हा आयुक्त एन.डी.गांगुर्डे, यांच्या द्वारे अभिनंदन करण्यात आले.


Protected Content

Play sound