धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील अनोरे येथील रहिवाशी संदेश महाजन हे सैन्य दलातून त्यांची सेवा पूर्ण झाल्याने निवृत्त झाले आहेत.
संदेश महाजन यांनी सैन्य दलाच्या माध्यमातून १६ वर्ष ४ महिने देश सेवा केली. ते रँक हवालदार या पदावर कार्यरत असून ते मूळचे अनोरे या गावचे आहे त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.