Home Cities चोपडा संत सावता माळी युवक संघाच्या तालुका संपर्कपदी समाधान माळी

संत सावता माळी युवक संघाच्या तालुका संपर्कपदी समाधान माळी

0
52


 

चोपडा प्रतिनिधी । श्री संत सावता माळी युवक संघाच्या तालुका संपर्कपदी समाधान माळी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल युवक संघ, शहर कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात. यावेळी खानदेश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, शहराध्यक्ष दशरथ महाजन, तालुकाध्‍यक्ष राजू भाऊसाहेब, चोपडा तालुका उपाध्यक्ष अल्केश माळी, समाधान माळी, महेंद्र माळी, विठ्ठल माळी, तालुका संघटक महेंद्र माळी, राहुल माळी, राकेश माळी, गौरव माळी, प्रदीप माळी यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound