संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका मंगला चौधरी, कार्यालय अधिक्षक अविनाश बाविस्कर, सुरेश कोल्हे, संजय लोंढे , जितेंद्र धनगर, प्रमोद पवार यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content