यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .
या सप्ताहाच्या कालावधीत श्री गुरुचरित्र या प्रासंगीत ग्रंथाचे पारायण नवनाथ भक्तिसार हवानियुक्त गुरुचरित्र अखंड प्रहरे यामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत महिला व रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी देत आहेत. तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर येथून आलेल्या नियोजना अनुसार श्री गणेशा म्हणून बोध याग श्री स्वामी समर्थ याग श्री चंडीया गीताई याग, रुद्र मल्हार याग, सत्यदत्त पूजन दररोज नित्यसहाकार हद्दचंडी अंतर्गत श्री स्वामी चरित्र सारामृत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामअभियान प्रशिक्षण असे भरगच्च या कार्यक्रम या सप्ताहाच्या च कालावधीत होत आहे.
तसेच १८ एप्रिल रोजी श्री संत दत्त पूजन होऊन सकाळी दहा वाजता सप्ताहाची सांगता महाआरतीने होईल व नंतर माननीय स्वरूपात महाप्रसाद वाटप या सर्व सेवेत यावल शहर सह पंचक्रोशीतील सर्व भाविक तसेच तालुक्यातून सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तरी या सेवेचा व शाखा अखंड सात दिवस चालणाऱ्या विनावादन स्वामी समर्थ यांचे पोथी वाचन व मार्ग चा भाविक भक्त व सहकारी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका प्रमुख व विकास चोपडे, बाळू भोगे यांनी आवाहन केले आहे