शिवाजी वेश खामगाव जागरण सोहळा व महाप्रसाद स्थगित

खामगाव, प्रतिनीधी | श्री शिव खंडोबा भक्त मंडळ, शिवाजी वेश खामगाव जागरण सोहळा व महाप्रसाद कार्यक्रम कोरोना रुग्णाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला आहे.

 

शनिवार दि. ८ जानेवारी रोजी नंगर जागरण सोहळा व रविवार दि. ९ जानेवारी रोजी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, वाढत्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे व शासनाच्या नियमाचे पालन करुन हे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सदर कार्यक्रम विश्वत मंडळाच्या मिटींगमध्ये कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येवुन तसे कळविण्यात येईल व तसे त्याबद्दल कळविण्यात येणार आहे.

Protected Content