Home Cities धरणगाव शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी पी. एम. पाटील

शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी पी. एम. पाटील

0
40

धरणगाव प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी आज नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, सहसंपर्क प्रमुख आर. ओ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एम. पाटील यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील, कैलास बापू पाटील,आमदार किशोर आप्पा पाटील विलास पारकर, चंद्रकांत पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, संजय शिरोडकर, विनोद चव्हाण, सुनिल पाटील, प्रकाश वाणी, राजू पाटील, महेश खैरनार, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, धरणगाव प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरपालिका गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, मोती आप्पा पाटील आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound