Home Cities जळगाव शहरात वाहतूक शाखेची धडक कारवाई

शहरात वाहतूक शाखेची धडक कारवाई

0
29

जळगाव प्रतिनिधी | शहरातील वाहतूक शाखेने हेल्मेट विना दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर धडक कारवाई केली. याबाबत माहिती अशी की जळगाव शहरांमध्ये आज वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी हेल्मेट विना दुचाकी चालवणाऱ्या स्वरांवर धडक कारवाई केली यात हेल्मेट विना दुचाकी चालवणार्‍यांना दंड ठोठावण्यात आला काही ठिकाणी दुचाकीस्वारांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धडक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound