वेगवेगळ्या घटनेत दोघांना सर्पदंश

Cobra crime

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात रविवारी वेगेवगळ्या घटनेत दोन जणांना सर्पदंश झाला. गुजाली रमेश बारेला (वय १७, रा.मेहरुण, जळगाव) व शिवाजी दशरथ पाटील (वय ४५, रा.गारखेडा, ता.पाचोरा) यांना सर्पदंश झाला आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Protected Content