चोपडा प्रतिनिधी । विदेशातून येथे येत असणार्या तिघांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याचे निर्देश आज प्रशासनाने दिले आहेत.
याबाबत वृत्त असे की, चोपडा शहरातील दोघे हे बँकॉकवरून तर एक जण फ्रान्सवरून चोपडा येथे येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळालेली आहे. यातील फ्रान्सवरून आलेला व्यक्ती चोपड्यात आला असला तर दोघे अजून आलेले नाहीत. मात्र ही माहिती मिळताच अमळनेर येथील प्रांताधिकार्यांनी पोलीस प्रशासनाला निर्देश देऊन तिन्ही व्यक्तींना वैद्यकीय निगराणीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या तिघांची वैद्यकीय चाचणी घेऊन चाचणी निगेटीव्ह आल्यास त्यांना १५ दिवसांपर्यंत विलग राहण्याचे (होम क्वारंटाईन) निर्देश द्यावेत असे नमूद करण्यात आले आहे. तर पॉझिटीव्ह आल्यास उपचार करण्याचे यात सूचीत करण्यात आले आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news