Home Cities पाचोरा रोहीत ब्राम्हणेचे एल.एल.बी. परिक्षेत यश

रोहीत ब्राम्हणेचे एल.एल.बी. परिक्षेत यश

0
30

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील रोहित रमेश ब्राम्हणे यांनी एलएलबीच्या अंतिम वर्ष परीक्षेत ७६ टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

रमेश ब्राम्हणे यांनी एलएलबीच्या अंतिम वर्षात विशेष प्राविण्यासह कामगार कायदा पदविका यामध्ये देखील ९२ टक्के गुण मिळवुन पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जळगाव येथील मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून ते का‌लकथित रमेश ब्राम्हणे यांचे चिरंजीव आहेत. आंबेडकरी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता म्हणुन ओळख असल्याने त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयचे प्रसिद्ध वकिल योगेश मोरे व पाचोरा येथील अॅड. अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


Protected Content

Play sound