भुसावळ प्रतिनिधी | रेल्वेतील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक हरी भगवान पवार ( वय 78) यांचे अल्पश्या आजाराने निधन झाले. हरी पवार यांच्या पश्चयात दोन भाऊ, तीन मुल, दोन मुली, नातवंड असा परिवार आहे. हरी पवार यांची अत्यंयात्रा त्याचे राहते घर यशोदा प्लॉट न 117 गजानन महाराज मंदिर, जामनेर रोड भुसावळ येथून सकाळी 9 वाजता निघणार आहे. ते बीएसएनल मधील इंजिनिअर दत्तातेय पवार व कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील टेक्निकल असिस्टंट पराग पवार यांचे वडील होत.
रेल्वेतील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक हरी पवार यांचे निधन
6 years ago
No Comments