मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भूमिका नेहते हिने 37 व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स् 600 मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर पहिल्यांदाच मुक्ताईनगरला आल्यानंतर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या.
तसेच त्यावेळी कोथळी येथून कोथळी ग्रामस्थांनी चंद्रकांत पाटीलांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. संजय नेहते, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, योगेश राणे, रामभाऊ पाटील, कुणाल नारखेडे, शुभम पाटील, मुकुन्दा संकेत, संकेत राणे, कुणाल भारंबे, आकाश वराडे, निखिल राणे, शुभम सुतार याप्रसंगी उपस्थित होते.