राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली असून त्यांना जिल्हाध्यक्ष अॅॅड. रवींद्र  भैय्या पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात काल बुधवार दि. २० जुलै रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या  नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी  जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , जिल्हा बँक अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव जी देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस एजाज अब्दुल गफ्फार मलिक,  महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,  युवक अध्यक्ष रिंकू चौधरी, युवक कार्याध्यक्ष सुशीलशिंदे,  सुनील माळी, वाल्मिक पाटील,जितू बागरे,  माहेश्वरीजी, रहीम तडवी, अकिल पटेल, रफीक  पटेल तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content