जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनी जाहीर केली. जाहीर केलेल्या कार्यकारिणीत रावेर येथील दीपक संतोष पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यकारिणी याप्रमाणे
जिल्हा कार्याध्यक्ष दीपक संतोष पाटील (रावेर), समन्वयक प्रशांत रमेश पाटील (मानमोडी, ता. बोदवड), जिल्हा उपाध्यक्ष भूषण पाटील (सायगाव, ता. चाळीसगाव, अॅड. पवनराजे पाटील (शेमळदे, ता. मुक्ताईनगर), समाधान खेवलकर (बाेदवड), डाॅ. प्रशांत पाटील (जामनेर), सनी सचदेव (चोपडा), अंकुश भागवत (रत्नापिंप्री), विजय पाटील (ब्राह्मणे, ता. एरंडोल), राहुल पाटील (गोंडगाव, ता. भडगाव), इमरान खाटीक (अमळनेर), उमेश पाटील (ममुराबाद, ता. जळगाव), राज कोळी (डांभुर्णी, ता. यावल), योगेश पाटील (वरणगाव, ता. भुसावळ), चंद्रकांत पाटील (नशिराबाद), सतीश फेगडे (खिर्डी, ता. रावेर), गोविंद बाविस्कर (तांबेपुरा, ता. अमळनेर), गौरव पाटील (मुळी, ता. अमळनेर), पंकज गडरी (आखतवाडे, ता. पाचोरा).याप्रमाणे आहेत.
हे आहेत सरचिटणीस
ज्ञानेश्वर पाटील (भुसावळ), प्रफुल्ल स्वामी (चोपडा), श्रीकांत चौधरी (तांदलवाडी, ता. रावेर), प्रशांत पाटील (गिरडगाव, ता. यावल), विनोद पाटील (चुंचाळे), संदीप चव्हाण (मळगाव, ता. भडगाव), पंकज गजानन वाघ (मुक्ताईनगर), कामरान शेख समद (जळगाव), दीपक सोनवणे (हातेड, ता. चोपडा), गौरव पाटील (पाचोरा), हर्षल वाघ (जळगाव), निनाद शिसोदे (डांगरी, ता. अमळनेर), अब्दुल पटेल (पाळधी), अनिल खडसे (उमाळा, ता. जळगाव), अमोल चौधरी (चाळीसगाव), सचिन पाटील (पाळधी, ता. जामनेर), विजय कापसे (तरोडा, ता. मुक्ताईनगर), कल्पेश पाटील (पारोळा), संदीप वाघ (कासोदा) अशी कार्यकारिणी आहेत.