Home Cities अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रतोदपदी आमदार अनिल पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रतोदपदी आमदार अनिल पाटील

0
138

anil bhaidas patil

अमळनेर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ प्रतोदपदी आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

याआधी नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद म्हणून कार्यरत होते त्यांची मंत्रिपदी बढती झाल्याने या पदावर अनिल पाटलांची वर्णी लागली आहे. घटनात्मक रचनेनुसार विधिमंडळात पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद आणि प्रतोद ही तीन महत्वपूर्ण पदे असतात. प्रतोदपदी क्रियाशील आमदारास संधी दिली जात असते, राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद आमदार अशोक पवार असून प्रतोद पदी अनिल पाटलांची वर्णी लागली आहे.


Protected Content

Play sound