रावेर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

रावेर प्रतिनिधी । मुदत संपलेल्या रावेर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींवर आज शासनाने प्रशासकांची नियुक्ती केल्याची माहिती गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर आज शासनाकडून प्रशासक नेमण्यात आहे. यामध्ये वाघोड व अजनाड एन.के. ढेरंगे, पाडळे खु व निरुळ सोनल तडवी, खानपुर डी. आर. महाजन, रेंभोटा एस. जे. दहजे, रसलपुर अतुल लहासे, पुनखेडा मिनाक्षी शिंदे, भोकरी डी.आर. महाजन, खिरोदा प्र प्रशांत खाचणे, बक्षीपुर अतुल लहासे, केऱ्‍हाळे खु प्रशांत खाचने, खिर्डी खु जी.एम. खेकारे, कोळोदा शितल पाटील, उदळी खु डी.एच. सोनवणे, निंबोल एच.एन. तडवी, कोचुर बु सरीता दळमळ, मांगलवाडी व्ही.पी. पवार, सिंदखेडा डी.बी.सदांशु, ऐनपुर एल.ए. पाटील, मुंजलवाडी डी.बी.सदांशु, तामसवाडी एस.एम. राठोर, तांदलवाडी व्ही.पी. पवार, वघाडी एस.जे. वडजे, मस्कावद बु जागृती तायडे, गौरखेडा सरीता डळमल, सुदगाव किशोर पाटील, केऱ्हाळा बु एच.एन. तडवी, दसणुर डी.एच.सोनवणे, भोर एस.एम. राठोड, विवरे बु एस डी दखने, मोरगांव खु पि एम पाटील वडगाव डी बी सदांशु विवरे खु एस डी दखने,धामोडी मिनल महाजन,तासखेडा आसाराम बारेला, रमजीपुर मीनाक्षी शिंदे, रायपुर किशोर पाटील, गहुखेडा आसाराम बारेला, कर्जोत हापीजा तडवी, आहेरवाडी एच एन तडवी, उदळी जागृती तायडे निंभोरा बु जी.एम. खकारे, पूरी सुग्रावी तडवी, मोरगाव बुपी.एम. पाटील, सुलवाडी शितल पाटील या गावांवर शासनाने प्रशासक आज नेमले आहे.

Protected Content