रावेर तालुक्यातील घरकुल योजनेसंदर्भात गटविकास अधिकारी कोतवाल यांचे आवाहन (व्हिडीओ)

रावेर शालिक महाजन । तालुक्यात घरकुल योजनेची ‘ब’ क्रमांकची यादी अजून संपलेली नसल्याने ‘ड’ क्रमांक यादीला अद्याप कोणतही सुरूवात करण्यात आलेली नाही. अशी माहिती गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिली.

 

‘ड’ क्रमांकच्या यादीतील नावे असलेल्या व्यक्तींचे ऑनलाईन अपडेशन सुरू आहे मात्र या यादीला शासनाकडून कोणतीही मंजूरी मिळालेली नसल्याची स्पष्टोक्ती करत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रावेर गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्यूजशी बोलतांना केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/772277313601876/

Protected Content