राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई- राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा – ११ ऑक्टोबर २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२२ नोव्हेंबर २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा लॉकडाउनच्या ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या होत्या

Protected Content