Home आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार जिल्हा दौऱ्यावर

राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार जिल्हा दौऱ्यावर

0
33


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी– केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार, या शनिवार आणि रविवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

शनिवार सायंकाळी औरंगाबाद येथून जळगाव येथे आगमन असून रात्री जळगाव येथे मुक्काम तर रविवार सकाळी १० एप्रिल रोजी जळगाव येथे होमिओपॅथिक डॉक्टरांच्या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन, स्थानिक कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वाजता नांदगाव येथील कार्यक्रमासाठी वाहनाने रवाना होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.


Protected Content

Play sound