राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन

 

पारोळा. प्रतिनिधी | कोरोना या आजाराने थैमान घातला असून या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असल्याने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जंयती थाटामाटात न साजरा करता केवळ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

पारोळा येथे राजमाता अहिल्याबाई होळकर याच्या जंयती निमित्ताने धनगर समाज, युवा, मल्हार सेना ग्रुपतर्फे प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले.   धनगर समाज, युवा मल्हार, सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान धनगर व बापु गढरी, बापु गढरी, राजु गढरी, संजु गढरी, गजू गढरी, सागर गढरी, बबलु गढरी, सुरेश गढरी, सागर गढरी, नाना धनगर, छोटु धनगर, पकंज धनगर, नाना गढरी, संदिप गढरी, संजु गढरी, आमोल गढरी, सोनु धनगर, सनी धनगर, लखन धनगर, राहुल गढरी आदी कार्यकते उपस्थित होते.

Protected Content