चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील रघुनाथ कौतीक सैदाणे (वय ७३) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. ते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सैदाणे यांचे बंधू होत.
मूळ नांदेड येथील रहिवासी व सध्या चहार्डी येथे राहत असलेले रघुनाथ कौतिक सैंदाणे ( कोळी ) वय ७३ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक २७ रोजी दुपारी २ वाजता चहार्डी येथून निघणार आहे.
( संपर्क आश्विन सैंदाणे ८४८४८४२७५२)