यावल येथे स्मशानभूमीत वृक्षारोपण (व्हिडिओ)

यावल, प्रतिनिधी  । यावल येथील वडार समाज व सोनार समाज स्मशानभूमी येथे समाज बांधवांच्या वतीने औषधी वनस्पतीच्या विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

 

यावल शहरालगत असलेल्या वडार आणि सोनार समाज बांधवांच्या स्मशानभुमीत विविध जातीचे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली., यावेळी यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी किशोर  माळी, राजेश रावजी गजू कोळी, वन विभागाच्या पश्चिम क्षेत्राचे वनक्षेत्रपाल विक्रम पदमोर, कैलास अहिरे, यावल सामाजिक वनीकरण आनंद पाटील, गस्ती पथकाचे सुनिल पाटील , वडार समाज तालुकाध्यक्ष नरेंद्र नथु शिंदे,सोनार समाज अध्यक्ष पांडुरंग सोनार, नथ्थु वडार, गंगाधर वडार , दिलीप वडार ,देविदास वडार,  राजू वडार, वडार सुधाकर , वडार कैलास वडार , विजय वडार , अशोक वडार , सुनील वडार , रविंद्र वडार, किरण वडार ,अर्जुन वडार ,अक्षय वडार, दिनेश वडार, हिरामण वडार सर्व वडार समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी उपस्थित युवा मंडळ विविध बहुगुणी  वृक्ष लावण्यात आलीत, दरम्यान या वेळी दोघ वडार आणि सोनार बांधवांच्या स्मशानभुमीत येणाऱ्या काळात नगर परिषदच्या माध्यमातुन संरक्षण भिंतीचे कार्य करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी आपण जातीने लक्ष देवून  संरक्षण भिंती बांधण्यासाठी प्रयत्नशील राहु असे आश्वासन याप्रसंगी पाटील यांनी दोघ समाज बांधवांशी बोलतांना दिलेत.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/944338543079192

 

Protected Content