यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्तदान करून सहकार्य करा म्हणून प्रशासनाने केलेल्या आवहानास येथील सर्वधर्मीय तरुणांनी प्रतिसाद देऊन रक्तदान केले.
यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसिलदार जितेंद्र कुवर, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, यावल पं.स.सदस्य शेखर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, शिवसेनेचे जगदिश कवडीवाले, तालुका डॉ. मयुर चौधरी, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, यावल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष कदीर खान, तेजस धनंजय पाटिल, देवकांत पाटील, बोधडे नाना, सामाजिक कार्यकर्ते राजु करांडे, उमेश जावळे, सतिश आबा, पुंडलिक बारी, रसूल मेंबर, हाजी ताहेर शेख चांद, अनिल जंजाळे, ईमरान पहेलवान, नईम शेख, हाजी गफफार शाह, नगरसेवक समीर शेख सद्दाम शह, अमोल भिरूड, शेख सकलेन आदी उपस्थित होते.
यांनी केले रक्तदान
सागर मंगल पाठक, योगेश मोहन चौहान, सुधिर भगवान मालवे, अलाउधिन सिकंदर तडवी, कदीर खान करीम खान, डिगमबर नेहते, यामिनी देवेंद्र पाटील, देवेंद्र सोपान पाटील, डॉ. सुधीर शशिकांत पाटील, डॉ.रविराज प्रभाकर सोनवणे, कैलास रमेश कोळी, यासिन सुबहान तडवी, भुशन नेमाडे, भरत पुरोशतम पाटील, अजित गेकुल पाटील, सुनिल सुधाकर बिरारी, तेजस धनंजय पाटील, देवकांत बारीक पाटील, भरत गोपाळ बाविसकर, लता अविनाश बडगुजर, अमोल सुयॅकात भिरूड, सिध्दार्थ अनिल जंजाळे, निलेश मनोहर सपकाळे, शेखर सोपान पाटील, प्रणव ललित पाटील, मनोज डिगमबर पाटील, गोकुळ दिलीप पाटील, हेमराज संतोष भंगाळे, कुंदना मनिश चौधरी, मनिश शशिकांत चौधरी, चंद्रकांत शशिकांत चौधरी, पांडुरंग मोहन भारंबे, दिपक अरविंद खंबायत, टेकचंद सिताराम ताके, धिरज प्रेमचंद कुरकुरे, सागर जिवन पाटील, सधाम शाह खलील शाह यांनी रक्तदान केले.