यावलच्या शिवाजी नगरात शिवजयंती उत्साहात

yaval shivjayanti

यावल प्रतिनिधी । येथील बाहेरपुरा परिसरातल्या शिवाजी नगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोउत्सव शिवजयंती मोठया उत्साहाने साजरा करण्यात आली.

याप्रसंगी उपविभागीय प्रांताधिकारी डॉ .अजित थोरबोले यांच्या हस्ते शिवप्रतीमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तहसिलदार जितेंद कुंवर, प्रभाकरअप्पा सोनवणे, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील, प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, बोदडे नाना, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, दिलीप वाणी, नगरसेवक अभिमन्यु चौधरी, अमोल भिरुड, अन्सार खान, हाकिमशेठ, गनी भाई खान , लुकमान ड्रायवहर, करीम मन्यार, आरिफ भाई, अय्युब खान, अयुब एच. एम., अशफाक अली, अशफाक सर , मुबारक भाई ,शहाजी येवले, भरत येवले, अशोक येवले, मनोज येवले, सुरेश निंबाळकर, वसंतराव भोसले , निलेश गडे , दिपक जोशी चेतन अढळकर, किशोर येवले, प्रशांत कासार, बापु जासुद डॉ धिरज पाटील डॉ युवराज चौधरी प्रशांत सोनार विवेक सोनार, अनिल जंजाळे, सारंग सर, अरुण लोखंडे, राहुल गजरे , चंद्रकांत येवले किशोर यादव , परेश नाईक , मंदार गडे , मोहण भगत , यज्ञेश्‍वर कदम , विकास मराठे , पंकज येवले, कैलास मराठे वासुदेव वाघ, सुनिल येवले, संतोष कवडीवाले व मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन नितीन निंबाळकर, सचिन येवले, कैलास फातरडे, आनंद चव्हाण, निलेश बेलदार , रविंद्र आलोने, सचिन सुर्यवंशी, भुषण चव्हाण, लोकेश वाघ, सागर पाटील , अजिंक्य येवले , राहुल येवले बंधन जासुद प्रदिप सुर्यवंशी निखिल येवले, प्रविण जासुद, आशुतोष येवले यांनी परिश्रम घेतले.

Protected Content