मेहरूण येथे आ. भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जळगाव, प्रतिनिधी  । आमदार  राजूमामा  भोळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानुसार  भाजपा मेहरूण मंडल क्र.८ मध्ये, नाथ समाज स्म्शानभूमी मेहरूण येथे, वृक्षारोपण करण्यात आले.

 

नाथ समाज स्म्शानभूमी मेहरूण येथे आ. राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त   वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा महानगर अध्यक्ष  दिपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती  राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, चिटणीस भगतशिंग निकम, जेष्ठ नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, मंडल सरचिटणीस महादू सोनवणे, सरचिटणीस दिपक बाविस्कर, अनुसूचित जाती जिल्हा महानगर अध्यक्ष भूषण लाडवंजारी, नाथ समाजाचे  नामदेव पवार,  अशोक अहिरे, संतोष नारळे,  अशोक जाधव,  छोटू जाधव.  महेंद्र सूर्यवंशी, छोटू नाथ आदी समाज बांधव तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content