Home राजकीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट !

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत.

 

दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. दरम्यान, राजधानी दिल्लीत नुकत्याच उसळलेल्या हिंसेत तब्बल ४६ जणांचा बळी गेलाय तर २०० हून अधिक जण जखमी झालेत.


Protected Content

Play sound