Home धर्म-समाज मुक्ताईनगर येथे संयुक्त कृती समितीतर्फे आमरण उपोषण (व्हिडिओ)

मुक्ताईनगर येथे संयुक्त कृती समितीतर्फे आमरण उपोषण (व्हिडिओ)

0
26

मुक्ताईनगर, पंकज कपले | येथे संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी बस स्थानकात आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

 

मुक्ताईनगर बस स्थानकात आमरण उपोषणप्रसंगी एस. टी. महामंडळातील आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास राज्य शासनात विलीन करण्यात यावे. ज्या प्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते त्याच प्रमाणे एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मुक्ताईनगर आगाराचे सर्व कर्मचारी आमरण उपोषणात सहभागी झाल्याने काही फेऱ्या बंद राहिल्याने बस सेवा विस्कळीत झाली होती.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1278067682606805

 


Protected Content

Play sound