Home क्राईम मुक्ताईनगर तालुक्यात दहावीचा पेपर फुटला

मुक्ताईनगर तालुक्यात दहावीचा पेपर फुटला


जळगाव प्रतिनिधी । राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली आहे. आज मराठीचा पाहिला पेपर होता. पहिल्याच पेपरची प्रश्नपत्रिका अवघ्या १५ मिनीटात फुटल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथे घडला आहे.

पहिल्या दिवशी पेपर घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मराठी पेपरची प्रश्नपत्रिका व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून परीक्षेच्या आवारात फिरत असल्याचे दिसून आला. या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभाराकडे प्रश्नचिन्ह उपस्थि होत आहे.


Protected Content

Play sound