Home क्रीडा महावीर पब्लीक स्कुल येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात

महावीर पब्लीक स्कुल येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात

0
58

पहूर, ता. जामनेर वार्ताहर । येथील महावीर पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

शाळेचे चेअरमन तथा माजी जि.प.कृषी सभापती प्रदिपभाऊ लोढा, व्हा. चेअरमन पंकज लोढा, सचिव सचिन पाटील, शाम सावळे, विपीन लोढा, विनोद लोढा, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात येवून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले.
विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थी पुढील प्रमाणे.
धावणे स्पर्धा प्राथमिक
अ गट, प्रथम निखिल मोरे , द्वितीय यश सुर्यवंशी, (ब गट ) प्रथम जयेश बारी, द्वितीय साक्षी भोई,

लिंबू चमचा – प्रथम यश सुर्यवंशी, द्वितीय तन्मय जोशी, ब गट प्रथम जयेश बारी.

बुक बॅलन्स-प्रथम मानव कल्याणकर, द्वितीय समृद्धी पाटील, ब गट प्रथम विजय बेढे.

संगीत खुर्ची- प्रथम ईशांत बनकर,द्वितीय श्रेयस वेदकर.ब गट. प्रथम दर्शन चौधरी, द्वितीय रसिका चौधरी.

ग्रिटींग कार्ड-प्रथम समृद्धी कंडार,द्वितीय अंशिका लोढा

ड्रॉइंग- प्रथम अक्षय नेमाडे, द्वितीय सक्षम पाटील.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक एस. आर. कुलकर्णी मॅडम कंडारे मॅडम चव्हाणसर यांचेसह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound