Home Cities जळगाव महाराष्ट्र नगरसेवक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अॅड. निकम यांची भेट

महाराष्ट्र नगरसेवक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अॅड. निकम यांची भेट

0
30

 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र नगरसेवक परिषदेचे जळगाव पदाधिकाऱ्यांनी आज परिषदेचे सल्लागार विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. उज्वल निकम यांची भेट घेतली.

महाराष्ट्र नगरसेवक परिषदेचे जळगावचे पदाधिकारी चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, गजानन देशमुख, अॅड, दिलीप पोकळे,  दिपक सपकाळे, राहुल पवार यांनी अॅड. उज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी परिषदेचे पुढील वाटचालीसाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आली.


Protected Content

Play sound