Home Cities जळगाव महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, अव्वल कारकून गणेश साळी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound