Home Cities जळगाव महापालिकेतर्फे महापुरुषांना अभिवादन

महापालिकेतर्फे महापुरुषांना अभिवादन

0
25

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.

 

गांधी उद्यानात महापौर जयश्री सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महापौर जयश्री महाजन यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी राजेंद्र पाटील, योगेश वाणी, श्री. पटवे आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound