Home Cities भुसावळ भुसावळ येथे शहर काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांचा सत्कार

भुसावळ येथे शहर काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांचा सत्कार


भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांचे भुसावळ येथे आगमन झाल्यानंतर शहर काँग्रेस पक्षातर्फे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुनव खान, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, अल्पसंख्यांकचे शहराध्यक्ष सलीम गवळी, तालुकाध्यक्ष अकील शहा, जानी गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.   


Protected Content

Play sound