भुसावळचे आ. संजय सावकारे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भुसावळ भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे यांच्या भुसावळ येथील सुरभी नगर मधील राहत्या घरी गणरायाच्या मुर्तीची आमदार संजय सावकारे यांनी सहपत्नीक प्रतिष्ठापना केली.

भुसावळचे भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले, यावेळी आमदार संजय सावकार यांचे कुटुंब उपस्थित होते. सुरभी नगर येथील राहत्या घरी गणरायासाठी सजावट करण्यात आली आहे. गणरायाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्यात आली व आमदार संजय सावकारे यांनी गणरायाची आरती केली.

 

 

Protected Content