Home क्राईम भुषण कॉलनीतून विद्यार्थ्याची दुचाकी लांबविली

भुषण कॉलनीतून विद्यार्थ्याची दुचाकी लांबविली


जळगाव प्रतिनिधी। शहरातील भूषण कॉलनी परिसरातून दुचाकी लांबविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी रामानदंनगर पोलिसात तक्रार करण्यात आली
आहे. रितेश ज्ञानेश्वर पाटील (19) हा मूळ रावेर येथील असून शिक्षणानिमित्त भूषण कॉलनी हनुमान मंदिर परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्या मालकीची
दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 बी.एच. 3977) ही लंपास झाली


Protected Content

Play sound