Home Cities जळगाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जळगाव (प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे (महसुल), विकास लाडवंजारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound