भाजपा जिल्हा महानगर वैद्यकीय आघाडी कार्यकारणी जाहीर

 

जळगाव, प्रतिनिधी ।  महानगर वैद्यकीय आघाडीची नूतन कार्यकारणी मुख्य संयोजक तथा अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी नुकतीच जाहीर केली. शहरातील जेष्ठ डॉ. के. डी. पाटील ,डॉ .प्रताप जाधव, डॉ. विवेक चौधरी, डॉ. राधेश्याम चौधरी हे या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख सल्लागार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 

डॉ.दर्शना शहा यांची भाजपा महिला वैद्यकीय आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच प्रत्येक पॅथीच्या दोन डॉक्टरांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.सहसंयोजक म्हणून खालील डॉक्टरांची वर्णी लागलेली आहे. अलोपॅथी-डॉ.सुनील सूर्यवंशी,डॉ.अतुल दिनकर पाटील  आयुर्वेदिक- डॉ.विरन खडके ,डॉ. धनराज चौधरी,  होमिओपॅथी-डॉ.विवेक जोशी,डॉ.अमित पवार , दंत चिकित्सा-डॉ राहुल पाटील,डॉ.मनिष चौधरी, फार्मासिस्ट- किशोर भंडारी,  पॅरामेडिकल-अमोल चौधरी.  

भाजपा वैद्यकीय आघाडीचे  नवनियुक्त कार्यकारी सदस्य-

डॉ. संजीव भिरुड, डॉ. शिरीष चौधरी, डॉ. नितीन चौधरी, डॉ.मनोज टोके, डॉ. अंजली भिरुड, हेमांगी कोल्हे, डॉ. अंजली पाटील, डॉ. लीना पाटील ,डॉ. नीला पाटील, डॉ. मीनाक्षी पाटील,डॉ. भारती पवार, डॉ. अनुज पाटील,डॉ. अभिषेक फिरके, डॉ. श्रीराज महाजन, डॉ.नरेंद्र चौधरी,डॉ. नीरज पाटील, डॉ. जितेंद्र मोरे, डॉ.प्रवीण पाटील,डॉ. अनुप येवले, डॉ.दीपक पाटील, डॉ.सुशीलकुमार राणे, डॉ.पंकज शहा, डॉ.राहुल महाले, डॉ.राहुल चिरमाडे, डॉ. शाहीद खान, डॉ. तेजेंद्र चौधरी, डॉ.सुरेंद्र पाटील.  डॉ. तुषार नेहते, डॉ. मनोज लोखंडे, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ.विनीत जोशी, डॉ.महेंद्र पाटील.

सर्व नवनियुक्त सहसंयोजक आणि कार्यकारी सदस्यांचे माजी मंत्री आ. गिरिष महाजन, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा माजी  आमदर  स्मिता वाघ, राज्य जनजातीय क्षेत्र संपर्क प्रमुख  अॅड. किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, खा. उन्मेष  पाटील, खा.रक्षा खडसे, आ.चंदुभाई पटेल भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य चिकित्सा प्रकोष्ठचे मुख्य संयोजक डॉ. अजित गोपछडे, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.प्रशांत पाटील , उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी अभिनंदन केले.

 

Protected Content