Home Cities जळगाव भाजपा कार्यालयात क्रांतीवीर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांना अभिवादन

भाजपा कार्यालयात क्रांतीवीर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांना अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात आज सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता  क्रांती विर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे,  खासदार उन्मेश पाटील,  महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा पदाधिकारी प्रदीप रोटे, रेखा कुलकर्णी, प्रा. भगतसिंग निकम, राजेंद मराठे, राहुल वाघ, महेश जोशीं, मनोज भंडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, नगरसेवक अॅड सुचीता हाडा, छाया सारस्वत आघाडीचे अध्यक्ष प्रभाकर तायडे, प्रमोद वाणी,  दीपक बाविस्कर, कुमार श्रीरामे, मंडळाध्यक्ष रमेश जोगी, राहुल पाटील, संतोष बाविस्कर, अशफाक शेख, जळगाव ग्रामीण, गोपाल भंगाळे  अरुण सपकाळे, ललित बऱ्हाटे, नाना पाटील, योगेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound