Home Cities जळगाव भाजपतर्फे २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली (व्हिडिओ)

भाजपतर्फे २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली (व्हिडिओ)

0
35

जळगाव, प्रतिनिधी | भाजपा जळगाव जिल्हा महानगरतर्फे काव्यरत्नावली चौक येथे २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारत मातेच्या विर सुपताना भाव पुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 

मुंबई येथे २६/११ रोजी झालेल्या आतंकवादी हल्यामध्ये शहिद झालेल्या विर जवानांना भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व मंडल क्र.६ तर्फे सायंकाळी काव्यरत्नावली चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, गटनेते भगत बालाणी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस महेश चौधरी, राहुल वाघ, नीला चौधरी, अक्षय चौधरी, नगरसेविका सुरेखा तायडे, महिला मोर्चा अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, आनंद सपकाळे, कुमार श्रीरामे, प्रवीण जाधव, हेमंत जोशी, सुरेश सोनवणे, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, अजित राणे, नाना कोळी, संजय तिरमारे, शांताराम गावंडे, गौरव पाटील, उमेश सूर्यवंशी, अमित पाटील, अविनाश चौधरी, हर्षल चौधरी, आकाश चौधरी, स्वामी पोद्दार, अश्विन सैंदाणे, महेश सुर्वे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/610256080021128


Protected Content

Play sound