बांभोरी येथून युवक बेपत्ता

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बांभोरी येथील सागर मच्छिंद्र पाटील (वय २०) हा तरूण बेपत्ता झाला असून याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सागर मच्छींद्र पाटील हा तरूण १०/११/२०१८ पासून घरून काहीही न सांगता निघून गेलेला आहे. याबाबत धरणगाव पोलीस स्थानकात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. सागर पाटील हा दिसून आल्यास धरणगाव पोलिस स्टेशनला व मच्छिंद्र माळी ९९७५८०७१०३ या मोबाइल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content