Home Cities जळगाव प्रा. कांचन सुभाष भगत यांना पीएचडी

प्रा. कांचन सुभाष भगत यांना पीएचडी


 

PHD

जळगाव प्रतिनिधी । जे टी महाजन इंजिनिअरींग महाविद्यालय फैजपूर येथील इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रा. कांचन भगत यांना नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीचडी प्रदान केली.

 

‘Analysis and Mapping of Retival Microvascular Network For Securing Personal Sevvices in Ubiquitious Environment’ या विषयावर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग या शाखे्त डॉ.कांचन भगत यांना पीचडी मिळाली. प्रा.भगत यांना प्रा.डॉ. सुनिल भिरुड, संगणक विभाग व्हिजेटीआय मुंबई व प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील अमरावती यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. भगत यांच्या यशाबद्द्ल जे.टी.महाजन संस्थेचे चेअरमन शरद महाजन, प्रा.डी.के.किरंगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ भगत हयांना त्यांच्या सुविद्य पत्नी कवयित्री जयश्री नारखेडे-भगत यांचेही चांगले सहकार्य मिळाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound