Home Cities भडगाव पिचर्डे गावच्या उपसरपंचपदी दिपक महाजन बिनविरोध

पिचर्डे गावच्या उपसरपंचपदी दिपक महाजन बिनविरोध

0
34


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भडगाव तालुक्यातील पिचर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दिपक ज्ञानेश्वर महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

पिचर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती राजेंद्र पाटील यांनी ठरल्याप्रमाणे मुदतीत उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. सदर राजीनामा संरपच किरण भरत वैराळे यांनी मंजूर केला होता. त्यानुसार अध्यासी अधिकारी संरपच किरण वैराळे यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली. त्यात एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संरपच किरण भरत वैराळे, उपसंरपच स्वाती राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सिमाताई हेमराज पाटील, अलका संजय पाटील, कलाबाई मधुकर भिल, विजय संभाजी महाजन, जगदीश रामसिंग पाटील, मधुकर शंकर भिल यांच्यासह आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सभेचे कामकाज पिचर्डे ग्रामसेवक आर.जे.शेळके यांनी केले. यावेळी गावातील पिचर्डे पोलीस पाटील हेमराज गोविंदा महाजन, आदर्श कन्या शाळेचे चेअरमन दीपक संभाजी महाजन, अशोक दौलत पाटील, साहेबराव पाटील, संजय पाटील अशोक  महाजन, सुधीर पाटील, विकासो चेअरमन मुरलीधर पाटील, बापु सोनार, देविदास महाजन, मधुकर सोनार, दगडु  महाजन, विठ्ठल सपके, संजय पाटील, निंबा वाघ, परमेश्वर महाजन, नाना  महाजन, कैलास कोळी, दीपक  महाजन, महादु पाटील, योगेश  महाजन, शिवाजी पाटील, भुषण  येवले, गजेंद्र पाटील, निलेश घोडके, रावसाहेब पाटील, गोरख  महाजन, अनिल महाजन, रविंद्र महाजन, विनोद महाजन,बापु कोळी,अक्षय  सपके, राजेंद्र कोळी,आत्मराम पाटील, विजय महाजन, अनिल महाजन, महेंद्र पाटील,गोरख महाजन, मंगेश महाजन,बाजीराव पाटील,सागर पाटील, कैलास निकम, पुरुषोत्तम पाटील, ज्ञानेश्वर भिल, यांच्या सह ग्रामपंचायत चे शिपाई रविंद्र महाजन,भारत पाटील,आपरेटर राहुल पाटील, दिपक वाघ आदीसह गावातील ग्रामस्थ,मित्र परिवार उपस्थित होते.


Protected Content

Play sound