Home धर्म-समाज पारोळ्यात कानुमातेचा उत्सव; वाजतगाजत विधीवत विसर्जन

पारोळ्यात कानुमातेचा उत्सव; वाजतगाजत विधीवत विसर्जन

0
34

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशाचे आराध्य दैवत कानुमातेचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला असून आज सकाळी शहर परिसरातून कानुमातेला पारंपरिक पद्धतीने वाजत- गाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला

आपल्या खान्देशची कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव पारोळा शहरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्या निमित्त दर्शन घेऊन देवीला साकडे घातले की सर्वांना सुखी आणि आनंदी ठेव. यावेळी गावातील महिलांनी हळदी कुंकू देऊन मिरवणुकीला सुरुवात केले. बोला कानबाई माता की जय.. एकच जयघोष वाजत होता.


Protected Content

Play sound